मराठी ट्रॅव्हलआपला प्रवास, आपल्या भाषेत

नमस्कार मंडळी!

फिरायला कुठे जायचं? सगळी माहिती आपल्या मराठीत.

कसं जायचं, कधी जायचं, किती खर्च येतो. आपला प्रवास, आपल्या भाषेत.

नोव्हेंबर

नोव्हेंबरमध्ये कुठे जायचं?

गुलाबी थंडी सुरू झालीये. किल्ले चढायला सगळ्यात छान वेळ, जंगल सफारीचा सीझन सुरू, भिगवणला पक्षी यायला लागलेत आणि कामशेतला पॅराग्लायडिंगही.

हरिश्चंद्रगड कोकणकड्याचा अंतर्वक्र कडा, ढगांचा उलटा धबधबा आणि पाण्यातलं केदारेश्वर. अकोले तालुका, अहिल्यानगर जिल्हा (ठाणे-पुणे-अहिल्यानगर सीमा)
राजगड किल्ला गडांचा राजा. सुमारे २५ वर्षं स्वराज्याची राजधानी. राजगड (पूर्वीचा वेल्हे) तालुका, पुणे जिल्हा
लोहगड किल्ला शिवरायांनी सुरतेचा खजिना इथे ठेवला होता. विंचू काटा हा गडाचा खास भाग. मावळ, पुणे जिल्हा
सिंहगड किल्ला 'गड आला पण सिंह गेला': तानाजींच्या पराक्रमाचा, पुण्याचा सगळ्यात आवडता गड. हवेली तालुका, पुणे जिल्हा
सगळे बघा254 ठिकाणं

किती चालायची तयारी आहे?

सगळ्यात जास्त वाचलेले

रायगड किल्ला महाड, रायगड जिल्हा स्वराज्याची राजधानी. शिवरायांचा राज्याभिषेक इथेच झाला.
प्रतापगड महाबळेश्वर, सातारा जिल्हा अफझलखानाचा वध याच गडाच्या पायथ्याशी झाला.
शिवनेरी जुन्नर, पुणे जिल्हा शिवरायांचा जन्म इथे झाला.
लोहगड किल्ला मावळ, पुणे जिल्हा शिवरायांनी सुरतेचा खजिना इथे ठेवला होता. विंचू काटा हा गडाचा खास भाग.
राजगड किल्ला राजगड (पूर्वीचा वेल्हे) तालुका, पुणे जिल्हा गडांचा राजा. सुमारे २५ वर्षं स्वराज्याची राजधानी.
सिंधुदुर्ग किल्ला मालवण, सिंधुदुर्ग जिल्हा शिवरायांनी बांधलेला समुद्रातला गड. शिवरायांचं शिवराजेश्वर मंदिर याच गडात आहे.
सगळे किल्ले बघा
पूर्ण प्लॅन अष्टविनायक दर्शन: आठही गणपती, क्रम आणि कसं जायचं कोणत्या क्रमाने जायचं, कुठे काय आहे आणि दर्शनाआधी काय माहिती हवं. पूर्ण माहिती वाचा

तुमच्या जवळ काय आहे?

सगळे विभाग बघा
आपली WhatsApp कम्युनिटी

मराठी भटक्यांचा कट्टा

ना account, ना नवं app. आपण WhatsApp वरच भेटूया. आठवड्यातून दोन-तीन पोस्ट, आणि गप्पांसाठी वेगळा ग्रुप: प्रश्न विचारा, फोटो टाका, अनुभव सांगा.

WhatsApp कट्टा Join करा गप्पा मारायच्या आहेत? थेट कट्टा गप्पा ग्रुपमध्ये या

पोस्टच्या ग्रुपमध्ये तुमचा नंबर कोणालाही दिसत नाही. गप्पांच्या ग्रुपमध्ये गेलात तरच इतरांना दिसतो.

तुमची ट्रिप, तुमच्या शब्दांत

नुकतेच कुठे फिरून आलात? चार ओळी आणि काही फोटो पाठवा. आम्ही नीट लिहून तुमच्या नावाने साईटवर टाकू.

  1. १WhatsApp वर अनुभव आणि फोटो पाठवा
  2. २आम्ही माहिती चेक करून लिहितो
  3. ३तुमच्या नावासकट साईटवर
तुमची ट्रिप पाठवा

App म्हणून Save करा

  1. खाली (किंवा वर) Share बटणावर टॅप करा.
  2. यादीत खाली स्क्रोल करून Add to Home Screen निवडा.
  3. वर उजवीकडे Add दाबा. होम स्क्रीनवर मराठी ट्रॅव्हलचा आयकॉन येईल.